Exam image resizer online

Exam Image Resizer Online

Exam image resizer online

फोटो आणि सही रिसाईज कशी करावी? (How to Use)

Exam image resizer online

तुमचा अर्ज बाद होऊ नये यासाठी योग्य पद्धतीने फोटो रिसाईज करणे आवश्यक आहे. खालील पायऱ्या फॉलो करा:

  1. Select Image: सर्वात आधी तुमचा फोटो किंवा स्वाक्षरी निवडा.
  2. Width & Height: तुमच्या अर्जात विचारल्यानुसार रुंदी आणि उंची टाका (उदा. ३.५ सेमी x ४.५ सेमी साठी साधारण ३५० x ४५० पिक्सेल).
  3. Set DPI: सहसा सर्व सरकारी फॉर्मसाठी 200 DPI आवश्यक असते, ते निवडा.
  4. Max File Size: जर तुम्हाला ५० केबी पेक्षा कमी फाईल हवी असेल, तर तिथे ५० टाका.
  5. Download: प्रोसेस झाल्यावर ‘डाऊनलोड’ बटणावर क्लिक करून तुमचा फोटो सेव्ह करा.

विविध परीक्षांसाठी लागणारी अधिकृत साईज (Photo & Sign Size Table)

खालील तक्त्यामध्ये महाराष्ट्रातील आणि केंद्रातील महत्त्वाच्या परीक्षांसाठी लागणारी सरासरी साईज दिली आहे:

परीक्षेचे नाव (Exam Name)फोटोची साईज (Photo Size)स्वाक्षरीची साईज (Sign Size)आवश्यक DPI
MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)20KB – 50KB10KB – 20KB200 DPI
पोलीस भरती (Police Bharti)20KB – 50KB05KB – 20KB200 DPI
IBPS / बँकिंग परीक्षा20KB – 50KB10KB – 20KB200 DPI
SSC / UPSC20KB – 50KB10KB – 20KB100-200 DPI
तलाठी / सरळसेवा भरती20KB – 50KB10KB – 20KB200 DPI

महत्त्वाच्या टिप्स (Important Tips for Candidates):

  • Backgound: फोटो काढताना नेहमी पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचा बॅकग्राउंड वापरावा.
  • Format: अर्ज भरताना फोटो नेहमी JPG किंवा JPEG फॉरमॅटमध्येच असावा.
  • Clarity: फोटो रिसाईज करताना तो ब्लर (धूसर) होणार नाही याची काळजी हे टूल आपोआप घेते, तरीही डाऊनलोड केल्यावर एकदा तपासून पहा.
  • Signature: स्वाक्षरी नेहमी पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने (Black Pen) केलेली असावी आणि तिचा फोटो स्पष्ट असावा.

Exam image resizer online हे टूल वापरण्याचे फायदे:

  • मोफत आणि सुरक्षित: तुमचा फोटो कोणत्याही सर्व्हरवर सेव्ह होत नाही, त्यामुळे तुमची माहिती सुरक्षित आहे.
  • All-in-One: एकाच ठिकाणी तुम्ही फॉर्मेट, साईज, आणि DPI बदलू शकता.
  • Fast Loading: हे टूल अतिशय जलद काम करते, ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो.