Namo Installment :नमो शेतकरी योजनेचा हप्ता लांबणीवर, जाणून घ्या मग कधी येणार…

Namo Installment: नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु मात्र अजूनही राज्याकडून निधीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही . यामुळे शेतकऱ्यांना या हप्त्याची आणखीन वाट पाहावी लागणार आहे.Namo Installment

या योजनेचा निधी मंजूर होण्यास विलंब

नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी सुमारे 1930 कोटी रुपयांची गरज आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्तेची 21 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा निधी हस्तांतरण केलेली नाही.तसेच, पीएफएमएस (PFMS) संकेतस्थळावर एफ पीओ (FPO) किंवा आरएएफटीएस (RFTS) च्या निर्मिती बद्दलही अजून कोणतीही माहिती उपलब्ध नाही. जी ही प्रक्रिया निधी वितरित करण्यापूर्वीची असते.Namo Installment

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमो शेतकरी योजनेचा हप्ता यायला उशीर होणार

नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा बैल पोळा सणाच्या आधी पात्र असणारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता होती. परंतु अजून कोणतीही माहिती समोर नाही आल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची अजून वाट पहावी लागणार आहे.Namo Installment

कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता

ज्यावेळेस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल सरकारकडून कोणतीही अपडेट दिली जाईल किंवा निधी हस्तांतरित केला जाईल त्यावेळेस शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांना अजूनवाट पहावी लागणार आहे .कारण की नमो शेतकरी योजनेच्याहप्त्याची पूर्वतयारीच आणखीन बाकी आहे .Namo Installment

Leave a Comment