चर्चगेट-विरार लोकलमधील तरुणींचे गुपचूप फोटो आणि व्हिडिओ काढून अश्लील सामग्री तयार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३१ वर्षीय शिंपी मोहम्मद साबिर रुस्तम याला अटक केली आहे. आरोपीने या फोटो-व्हिडिओंच्या मदतीने एआय वापरून अश्लील रील तयार केली होती आणि ती इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. महिलांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्या या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. मुंबई लोकल प्रवाश्यांची सुरक्षा आणि गोपनीयतेवर लक्ष ठेवणे अनिवार्य झाले आहे.#मुंबई #मुंबईलोकल #चर्चगेटविरार #महिलासुरक्षा #सायबरगुन्हा #एआय #पोलीसकारवाई

चर्चगेट-विरार लोकलमधील तरुणींचे गुपचूप फोटो आणि व्हिडिओ काढून अश्लील सामग्री तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३१ …

Read more